बातम्या
आमदार डॉ.विनय कोरे यांनी घेतले ज्योतिर्लिंगाचे दर्शन
By nisha patil - 2/12/2024 10:22:55 PM
Share This News:
देववाडी (ता.शिराळा) येथील माजी सरपंच श्री.सचिन नांगरे यांचे पुतणे कु.अथर्व जयवंत नांगरे यांने श्रद्धेने स्थापन केलेल्या श्री ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये मुर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले...
यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील (आबा),सत्यम पाटील (पापा) यांच्यासह ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते...
आमदार डॉ.विनय कोरे यांनी घेतले ज्योतिर्लिंगाचे दर्शन
|