बातम्या

आमदार प्रकाश आबिटकर यांची तारा न्यूजला सदिच्छा भेट..

MLA Prakash Abitkars goodwill visit to Tara News


By nisha patil - 11/29/2024 8:01:54 PM
Share This News:



आमदार प्रकाश आबिटकर यांची तारा न्यूजला सदिच्छा भेट..

विविध मुद्द्यांवर व्यक्त केले परखड मत...

राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी तारा न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी तारा न्यूजच्या संपूर्ण टीमसोबत विशेष संवाद साधला आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड मत व्यक्त केले.आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत लाडकी बहीण योजनाच निवडणुकीमध्ये प्रभावशाली राहिल्याचं मत व्यक्त केलं. तारा न्यूजच्या टीमने केलेल्या कामाचे कौतुक करत, या भेटीत त्यांनी तारा न्यूजला  विशेष शुभेच्छा दिल्या


आमदार प्रकाश आबिटकर यांची तारा न्यूजला सदिच्छा भेट..