बातम्या

आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतले संत नामदेवांचे मनोभावे दर्शन...

MLA Prakash Awade took darshan of Saint Namdev


By nisha patil - 3/8/2024 9:09:59 PM
Share This News:



   श्री संत नामदेव महाराज्यांच्या ६७४ व्या समाधी महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यास आमदार प्रकाश आवाडे यांनी उपस्थित राहून श्री संत नामदेव महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले व दिंडीचा आनंद घेतला.
         

 यावेळी संदीप कल्याणकर, सुरेश कुमठेकर, राजन उरुनकर, रमाकांत कोळेकर, विक्रम कराडकर, योगेश पाटुकले, सुभाष भस्मे, राजू शेडंगे, राजेंद्र पाटुकले, विनायक वायचळ, प्रमोद गोंदकर,  गोंदकर यांच्यासह महिला मंडळ व समस्त नामदेव शिंपी समाज्याचे बांधव उपस्थित होते.


आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतले संत नामदेवांचे मनोभावे दर्शन...