बातम्या

मधुरिमा गवळी यांची भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड....

Madhurima gavli


By nisha patil - 11/8/2024 6:38:54 PM
Share This News:



भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मधुरिमा रविकिरण गवळी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे.

मधुरिमा गवळी यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मधुरिमा गवळी यांची भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड....