विशेष बातम्या
"महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा २०२५" उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/4/2025 2:57:26 PM
Share This News:
"महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा २०२५" उत्साहात संपन्न
सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेची घोषणा
]मुंबईत जागतिक आरोग्य दिनानिमित्त "महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा २०२५" पार पडला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोफत वैद्यकीय सुविधा जाहीर करत सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लसीकरण मोहिमेची घोषणा केली. तसेच डिजिटल उपक्रमांची सुरुवात व आरोग्य क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
"महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा २०२५" उत्साहात संपन्न
|