विशेष बातम्या

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना : स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी!

Mahavitarans Lucky Digital Customer Scheme

By nisha patil - 8/3/2025 5:04:22 PM
Share This News:

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना : स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी!

महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन महिने किंवा अधिक ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी मिळणार आहे.

✅ योजनेसाठी पात्रता – ज्या ग्राहकांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी ऑनलाईन वीज बिल भरलेले नाही.
✅ ऑनलाईन पेमेंटच्या विविध सुविधांचा (UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड इ.) लाभ घेऊन सहभागी होता येईल.
महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर अधिक माहिती उपलब्ध!

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना : स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी!
Total Views: 33