बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

Minister Hasan Mushrif Tour


By nisha patil - 12/7/2024 8:58:56 PM
Share This News:



वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता माद्याळ, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व इमारत बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्य वितरण. (स्थळ : माद्याळ, ता. कागल) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता कागल शहरातील इमारत बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्य वितरण. (स्थळ : छत्रपती शाहू हॉल, ता. कागल) सायं. 6 वाजता म्हाकवे, ता. कागल येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वितरण. (स्थळ : म्हाकवे, ता. कागल) सोईनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)

रविवार, दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी 5 वाजता कागल निवासस्थानाहून सांगोलामार्गे वेळापूर, ता. सोलापूरकडे प्रयाण. सोईनुसार बारामती येथून ता. कागलकडे प्रयाण. कागल निवासस्थानी आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)

सोमवार, दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (निवासस्थान कागल) सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता कागल पंचायत समितीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन किट व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग कागल यांच्याकडून घरकूल लाभार्थ्यांना ताबापट्टी वितरण, महिला बालकल्याण मार्फत अंगणवाडी मदतनीस नेमणूक आदेशाचे वितरण व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत टॅब व सिंचन विहीर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशाचे वितरण. (स्थळ : बहुउद्देशीय हॉल, शाहू कॉलनी, ता. कागल) सायं. 5 ते 7 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा
Total Views: 37