खेळ
कु. वैष्णवी पोवारचा खो-खो वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट सहभाग, यशाचे सन्मान
By nisha patil - 1/27/2025 3:34:13 PM
Share This News:
कु. वैष्णवी पोवारचा खो-खो वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट सहभाग, यशाचे सन्मान
दिल्ली येथे आयोजित पहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या विजेत्या संघात चंदूर येथील कु. वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. तिच्या शानदार कामगिरीसाठी तिचा सन्मान चंदूर येथील निवासस्थानी आमदार डॉ. राहुल आवाडे आणि सौ. मोश्मी आवाडे यांनी केला. प्रशिक्षक श्री. तात्या कुंभोजे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
कु. वैष्णवी पोवारचा खो-खो वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट सहभाग, यशाचे सन्मान
|