बातम्या

मुरली शामराव निकम यांची पी एस आय पदी निवड

Murli Shamrao Nikam has been selected as PSI


By nisha patil - 8/13/2024 7:13:31 PM
Share This News:



मुरली शामराव निकम यांची पी एस आय पदी निवड 

आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिल्या शुभेच्या... 

पन्हाळा तालुक्यातील सातवे  येथील कु.मुरली शामराव निकम यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत 'पोलीस उपनिरीक्षक'(पी.एस.आय.) पदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे  यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी विलास निकम,रंगराव निकम,शामराव काटे,आनंदराव जाधव,संजय निकम,शामराव निकम,श्रीधर निकम यांच्यासह निकम परिवार उपस्थित होता...


मुरली शामराव निकम यांची पी एस आय पदी निवड