बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या गडबडीत मुश्रीफ यांची जुजबी चूक;

Mushrifs blunder in Chief Ministers reception

By nisha patil - 6/1/2025 10:27:25 PM
Share This News:

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या गडबडीत मुश्रीफ यांची जुजबी चूक; 

पालकमंत्रीपदाची चर्चा उफाळली!

 जिल्हा परिषदेच्या मिनी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मुश्रीफ यांच्या भाषणातील एका चूक लक्ष वेधून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याच्या घाईत मुश्रीफ यांनी स्वतःला "जिल्ह्याचा पालकमंत्री" म्हणत संबोधले. चूक लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित शब्द बदलले, मात्र त्यानंतर त्यांच्या पालकमंत्रीपदाची चर्चा चांगलीच गाजली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या गडबडीत मुश्रीफ यांची जुजबी चूक;
Total Views: 50