बातम्या
"कोल्हापुरातील समाजसेवक नेपोलियन सोनुले यांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाताळच्या शुभेच्छा"दिल्या
By nisha patil - 12/26/2024 2:46:03 PM
Share This News:
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते नेपोलियन सोनुले यांना व त्यांच्या परिवाराला नाताळनिमित्त आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या समाजसेवेचे कार्य नेहमीच प्रेरणादायक ठरले आहे. असं हे ते म्हणाले
"कोल्हापुरातील समाजसेवक नेपोलियन सोनुले यांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाताळच्या शुभेच्छा"दिल्या
|