बातम्या

"नगर विकासाची नवी शृंगार: येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते गटर बांधणीचे उद्घाटन"

New beauty of urban development


By nisha patil - 9/10/2024 3:26:20 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे नगरोत्थान महाभियानांतर्गत योजनेतून मंजूर झालेल्या तांबे मळा, बाळ नगर येथील गटर बांधणे या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्याबद्दल भागातील नागरिकांनी साहेबांचे आभार मानले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


"नगर विकासाची नवी शृंगार: येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते गटर बांधणीचे उद्घाटन"