बातम्या

आता लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रूपये

Now dear sisters will get 2500 rupees


By nisha patil - 1/18/2025 3:19:19 PM
Share This News:



महिलांसाठी भाजपाने जाहीर केलेल्या योजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यामध्ये महिलांना दर महिन्याला २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन देखील भाजपकडून देण्यात आलंय.

 भाजपाने महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्यात. यामध्ये महिलांना दर महिन्याला २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन देखील भाजपकडून देण्यात आलंय. त्यामुळे सर्वांचेच लक्ष भाजपच्या या जाहीरनाम्याकडे वेधुन गेलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जाहीरनाम्याचं रूपांतर संकल्प पत्रात केल्याचेही नमूद केलंय. मोदी सरकारमुळे २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आलेत. दरम्यान या सगळ्यांमध्ये भाजपने लाडक्या बहिणींसाठी घोषित केलेल्या आर्थिक मदतीकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.


आता लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रूपये
Total Views: 47