बातम्या

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

On the birth anniversary of Lokmanya Tilak


By nisha patil - 7/23/2024 9:36:05 PM
Share This News:



वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालय प्रांगणातही मुख्यमंत्री यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार प्रताप सरनाईक, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल आदींनीही लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.


लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन