बातम्या

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त श्री राम जय राम मंडळाच्या वतीने सामुदायिक पारायण व महाप्रसाद वितरण

On the occasion of Shri Krishna Janmashtami


By nisha patil - 8/27/2024 9:25:43 PM
Share This News:



इचलकरंजी येथील श्री राम जय राम मंडळ यांच्या वतीने बिरदेव मंदिर, गावभाग येथे आयोजित केलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सामुदायिक पारायण सोहळा व महाप्रसादाचे वाटप मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच साहेबांनी दर्शन घेवून पारायण सोहळ्यात सहभागी झाले.

यावेळी राजाराम चव्हाण, प्रकाश निकम, प्रसाद मोरबाळे, आशिष पाटील , किशोर पाटील, बाळासाहेब माने, अमोल जाधव, विनायक बचाटे, प्रमोद बचाटे, अनुप सिदनाळे, विकास बरगे, अवधूत चव्हाण, अजित घाटगे, प्रवीण पोवार, शुभम कचरे, अभिजित बचाटे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त श्री राम जय राम मंडळाच्या वतीने सामुदायिक पारायण व महाप्रसाद वितरण