बातम्या

कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...

Organized blood donation camp and cricket tournament on the occasion of Kallappanna Awades birthday


By nisha patil - 4/7/2024 8:11:01 PM
Share This News:



कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखानाचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम कारखानाचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप दादा व साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, जेष्ठ संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, जेष्ठ संचालक जिनगोंडा पाटील, संचालक आदगोंडा पाटील, संचालक सुरज बेडगे, संचालक दादासो सांगावे, संचालक सुमेरू पाटील, संचालक अभय काश्मीरे, संचालक संजय कोथळी, संचालक शीतल आमन्नावर,  यांच्यासह कर्मचारी  अधिकारी व नागरिक उपस्थित होते.


कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...