बातम्या

जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य.. डॉ.राहुल आवाडे

Our duty is to serve the public Dr Rahul Awade


By nisha patil - 6/29/2024 7:25:44 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाटपुराव्या मुळे 25-15 योजनेतून मंजूर झालेल्या खोतवाडी ग्रामपंचायतच्या दुसऱ्या मजल्याचा बांधकामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.यावेळी खोतवाडीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तारदाळचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह आवाडे समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य.. डॉ.राहुल आवाडे