बातम्या

स्मशानभूमीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा निवृत्ती दिवशी सपत्नीक सत्कार...

Panchganga smashanbhumi


By nisha patil - 7/31/2024 9:45:01 PM
Share This News:



कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा येथील स्मशानभूमी मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून अविरतपणे सेवा देणारे अनिल चिंचवाडकर हे आज त्यांच्या कार्यातून सेवानिवृत्त झाले.

याप्रसंगी त्यांचा कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष . सचिन प्रल्हाद चव्हाण (भाई) यांनी सपत्नीक सत्कार केला..याप्रसंगी स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


स्मशानभूमीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा निवृत्ती दिवशी सपत्नीक सत्कार...