बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंग हिरवे व भार्गव देशपांडे गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
By nisha patil - 5/3/2025 3:25:21 PM
Share This News:
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंग हिरवे व भार्गव देशपांडे गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
देवाळे, पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथील शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षण व्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवारी, ५ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभाचे अध्यक्ष na. राहुल नार्वेकर असून प्रमुख पाहुणे म्हणून na. हसन मुश्रीफ, na. प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंग हिरवे व भार्गव देशपांडे गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
|