बातम्या
"कोल्हापूर विमानतळावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे अमल महाडिक यांच्या हस्ते स्वागत"
By nisha patil - 12/26/2024 2:37:47 PM
Share This News:
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे कोल्हापूर विमानतळावर अमल महाडिक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासोबत उपस्थित होते.
आमदार अमल महाडिक म्हणाले त्यांच्या आगमनामुळे कोल्हापुरात विकासाच्या नव्या शर्यतीला चालना मिळेल, अशी मला खात्री आहे.
"कोल्हापूर विमानतळावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे अमल महाडिक यांच्या हस्ते स्वागत"
|