बातम्या

फिनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट मिरज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पालक मेळाव्याचे आयोजन...

Phoenix Computer Institute organized a parent meet on the occasion of Gurupurnima at Miraj


By nisha patil - 7/22/2024 12:02:35 PM
Share This News:



 फिनिक्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट  मिरज तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पालक मेळावा उपयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या  आई वडिलांचे चरण पुजन करून गुरूपौर्णिमा साजरी केली.  या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे फिनिक्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मिरज चे संचालक अक्षय पवार व संचालिका अर्चना पवार  यांच्यासह आरती अंकलखोपे  . ओंकार नाईक  यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे संचालक  अक्षय पवार 
यांनी आजचा विद्यार्थी कसा घडला पाहिजे याचे मार्गदर्शन पालकांना केले. व गुरुपौर्णिमेचे महत्व विदयार्थ्यांना सांगितले.

 


फिनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट मिरज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पालक मेळाव्याचे आयोजन...