बातम्या

आ .प्रकाश आवडे यांच्या हस्ते महादेवाची आरती

Prakash avadea


By nisha patil - 8/27/2024 2:09:45 PM
Share This News:



इचलकरंजी : पवित्र श्रावण महिन्याचा चौथा सोमवार निमित्त मथुरा नगर, इचलकरंजी येथील स्वयंभू शिव मंदिर येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते महादेवाची आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


यावेळी प्रदीप गोलंगडे, नितीन हळदकर, चंद्रकांत हजारे, अनिकेत चव्हाण, सुरेश घेवडे, आण्णासाहेब लोंढे, संजय केंगार, सर्जेराव हळदकर, प्रदीप दरीबे, सुधिर चव्हाण, शंतनू स्वामी, नंदाताई साळुंखे, अलका शेलार, संतोष कुंभार, दिपक सोमानी, सुनील गजबी यांच्यासह भाविक उपस्थित होते.


आ .प्रकाश आवडे यांच्या हस्ते महादेवाची आरती