बातम्या
'प्रेमाची गोष्ट २' जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार
By nisha patil - 1/14/2025 2:55:09 PM
Share This News:
'प्रेमाची गोष्ट २' जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी 'प्रेमाची गोष्ट २' या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'प्रेमाची गोष्ट २' मध्ये प्रेमकथेचे अनोखे मिश्रण आणि व्हीएफएक्सचा वापर अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
'प्रेमाची गोष्ट २' जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार
|