बातम्या

जनसेवा हाच अखंड ध्यास..!!डॉ. राहुल आवाडे

Public service is the constant obsession


By nisha patil - 3/10/2024 5:01:44 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या स्वखर्चातून साईट नं. १०२ लमाणी वसाहत येथे श्री शिवालाल महाराज मंदिराचे पायाभरणीचा शुभारंभ  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह लमाणी समाजाचे नागरिक व महिला उपस्थित होते.


जनसेवा हाच अखंड ध्यास..!!डॉ. राहुल आवाडे