बातम्या

राधानगरी धरणाचे स्वयंचलित सात दरवाजे उघडले....

Radhanagari dumb 7 door open


By nisha patil - 7/31/2024 9:12:57 AM
Share This News:



कोल्हापूर ; जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी होत असल्यामुळे धोका पातळी ओलांडलेल्या पंचांगेची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. पण मंगळवारपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार राधानगरी धरणाचे पाणी पातळी वाढल्याने बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास  राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. यातून हजारो क्युसेक पाणी मी सर्व सूर आहे. 

 


त्यामुळे आता पुराचे पाणी हळूहळू ओसरत असलेल्या पंचगंगेचे आता काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. नदीची पाणी पातळीपाणी पातळी कमी होत असल्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली महापूराची परिस्थिती हळूहळू सुधारत होती. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पण आता राधानगरी धरणाची स्वयंचलित सातही दरवाजे उघडल्यामुळे पुन्हा महापुराचे परिस्थिती निर्माण होईल का असे चिंता लागून राहिले आहे. 


राधानगरी धरणाचे स्वयंचलित सात दरवाजे उघडले....