बातम्या

चंदुर येथील बर्गे मळा परिसरातील नागरिकांशी राहुल आवाडे यांचा संवाद...

Rahul Awades


By nisha patil - 12/8/2024 4:50:27 PM
Share This News:



चंदुर येथील बर्गे मळा परिसरातील नागरिकांशी राहुल आवाडे यांचा संवाद...


इचलकरंजी : चंदूर येथील बरगे मळा परिसरातील विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी भागातील रस्त्याची व खाली आलेल्या इलेक्ट्रिक वायरची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तात्या कुंभोजे, मारुती दाईंगडे, शिवाजी कळीमन्ने, राकेश खराडे, अमित आवटे, विकास ढाणे, आकाश बाडकर, गणेश कळीमन्ने, निखिल नेमिष्टे, सूर्यकांत खराडे, शंकर कळीमन्ने उपस्थित होते.


चंदुर येथील बर्गे मळा परिसरातील नागरिकांशी राहुल आवाडे यांचा संवाद...