बातम्या

कोरोची येथील जैन मंदिरास राहुल आवाडे यांची भेट...

Rahul Awades visit to the Jain temple in Korochi


By nisha patil - 6/25/2024 2:08:16 PM
Share This News:



कोरोची येथील जैन मंदिरास मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी भेट दिली व जैन मंदिराच्या बांधकामाची पाहणी करत मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात नागरिकांशी संवाद साधला. तसेच सांगले मळा येथील २० वर्ष प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी मार्गी लावून दिल्याबद्दल नागरिकांनी व शेतकऱ्यांनी साहेबांचे सत्कार करून आभार मानले.यावेळी माजी उपसरपंच अभिनंदन पाटील अशोक पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन चौगुले, ग्रा.पं. सदस्य शितल पाटील, ग्रा.पं. सदस्य विकी माने, ग्रा.पं. सदस्य संजय शहापूरे,  व नागरिक उपस्थित होते.


कोरोची येथील जैन मंदिरास राहुल आवाडे यांची भेट...