बातम्या

मधुबन सोसायटी येथे हाय मस्ट दिव्याचे उद्घाटन डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न

Rahul avade Ichalkaranji


By nisha patil - 7/28/2024 1:34:58 PM
Share This News:



मधुबन सोसायटी येथे हाय मस्ट दिव्याचे उद्घाटन डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न

इचलकरंजी : आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाटपुराव्या मुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने मंजूर झालेल्या निधीतून मधुबन सोसायटी येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले.

यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, जनता बॅंक संचालक अविनाश कांबळे, प्रदिप दरीबे, रविंद्र चिवटे, सदाशिव कोले, सर्जेराव हळदकर, अनिकेत चव्हाण,  विजय हिरेमठ, दादा हळदकर, रुग्गे, गिरीष कुलकर्णी, प्रवीण वठारे, धनंजय ढोकळे, संजय बाळवडे, प्रभाकर कांबळे, भोपाल कांबळे, आमटे, रेंदाळे, पाटील, सुतार, सुर्यवंशी, नागावकर यांच्यासह भागतील नागरिक उपस्थित होते.


मधुबन सोसायटी येथे हाय मस्ट दिव्याचे उद्घाटन डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न