बातम्या

जनतेचा विश्वास, प्रगतीची दिशा..!"*डॉ. राहुल आवडे

Rahul avade a


By nisha patil - 3/10/2024 11:46:27 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्या मुळे मंजूर झालेल्या १ कोटी रु. प्रादेशिक पर्यटन या योजनेमधून कल्लेश्वर मंदिर चंदूर रोड, कबनूर येथे परिसरामध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे या कामाचा भुमिपुजन शुभारंभ मा.श्री.प.पु. ईश्वरआप्पा स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.*

यवेळी कबनूर चे प्रमुख नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, सदस्या, विविध पदाधिकारी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनतेचा विश्वास, प्रगतीची दिशा..!"*डॉ. राहुल आवडे