बातम्या

"डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि हरिपाठ सोहळा"

Rahul avade in birthaday helth checkup


By nisha patil - 9/22/2024 1:26:25 PM
Share This News:



जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा* *वाढदिवसानिमित्त यांच्या वाढदिवसानिमित्त अरीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज् यांच्या सहकार्याने इचलकरंजी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व हरिपाठ सोहळा जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जगताप तालीम मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.*

 

यावेळी प्रमुख पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि हरिपाठ सोहळा"