खेळ
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
By nisha patil - 3/14/2025 10:04:13 PM
Share This News:
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
आजचा पहिला सामना अमोल बागी अण्णा भाऊंनी स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये झाला प्रथम फलंदाजी करताना अमर बागी संघाने वी षटकात सात बाद 142 हवा केल्या त्यामध्ये विजय याने 35 धावा व सुमित चव्हाण यांनी 30 धावा केल्या सोलापूर कडून आदर्श राठोड व यश राठी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले प्रत्युत्तर देताना सोलापूर जिल्हा 20 षटकात सहा बाद 139 धावा केल्या त्यामध्ये वैष्णव जयस्वाल त्याने 30 धावा व आदर्श राठोड 38 धावा केल्या अमरभागी संघाकडून अमोल निवगुडे यांनी दोन बळी घेतले व सुदर्शन कुंभार यांनी एक बळी घेतला अमोल बाकी संघाने तीन धावाने विजय प्राप्त केला सामनावीर अमर निवगुडे
दुसरा सामना रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये होऊन रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा सर्व बाद 130 धावा केल्या व साताऱ्याने 106 धावा केल्या 24 धावांनी रत्नागिरी संघाने सामना जिंकला
राजेश चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
|