बातम्या
राजेश क्षीरसागर ॲक्शन मोडवर..
By nisha patil - 1/14/2025 6:29:35 PM
Share This News:
राजेश क्षीरसागर ॲक्शन मोडवर..
रंकाळा तलावाची पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना...
ऐतिहासिक रंकाळा तलावाची व सुरु असलेल्या विकासकामाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाहणी केली.रंकाळा तलाव, राजघाट, कोल्हापूर" येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी त्यांनी रंकाळा संबंधित विविध समस्या जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली. याशिवाय कन्वेंशन सेंटरला मंजूर झालेल्या 252 कोटीची आठवण करून देत कोल्हापूर वासियांसाठीही आनंदाची बाब असल्याचे नमूद केलं. यावेळी त्यांनी रंकाळा संवर्धन आणि बचाव यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
राजेश क्षीरसागर ॲक्शन मोडवर..
|