बातम्या

नाट्यगृह उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून 20 कोटीचा निधी जाहीर

Rajesh Kshirsagaraaa


By nisha patil - 10/8/2024 11:56:25 PM
Share This News:



राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर दौऱ्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रु. २० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.


नाट्यगृह उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून 20 कोटीचा निधी जाहीर