बातम्या

कुडित्रे (ता. करवीर) येथील पैलवान रंगराव भगवंत हारणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश

Rangrav harne


By nisha patil - 9/30/2024 11:36:23 PM
Share This News:



कुडित्रे (ता. करवीर) येथील पैलवान रंगराव भगवंत हारणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

करवीर तालुक्यात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी संताजी बाबा घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली. शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यात विकासाची गंगा आणल्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख करत पैलवान रंगराव हारणे यांनी करवीर तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले.

 

या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात संताजी बाबा घोरपडे, प्रधान रंगराव पाटील, युवराज बेलेकर यांचा समावेश होता.

 

उपस्थित कार्यकर्त्यांची यादी

 

*धनाजी यशवंत हारणे, महादेव दत्तू हारणे, मारुती रावजी हारणे, दत्तात्रय मारुती हारणे, विराज रंगराव हारणे, प्रणव धनाजी हारणे, स्वप्निल संजय हारणे, संजय महादेव हारणे, दगडू धोंडिबा शिंदे, सुनील दगडू शिंदे, सचिन दगडू शिंदे, विकास दगडू शिंदे, जोतिबा विठ्ठल कदम, विशाल ज्योतिराम कदम, संजय विठ्ठल कदम, दिनकर केरबा शिंदे, विनायक सतीश दिवसे, सतिश पांडुरंग दिवसे, पांडुरंग दिवसे, रंगराव दिवसे, संभाजी दिवसे, तुकाराम गणपती पोवार, दिनकर चौगले, अमर चौगले, युवराज परीट, मानसिंग पाटील, कृष्णात जाधव, तुकाराम दळवी, एकनाथ आंबूसकर, राजेश जाधव, सागर कुरणे यांचा समावेश होता.

 

सविता रंगराव हारणे, रंजना धनाजी हारणे, संगीता संजय हारणे, नर्मदा दत्तात्रय हारणे, सावित्री दगडू शिंदे, कांचन सुनील शिंदे, ऋतुजा सचिन शिंदे, हांजुबाई ज्योतिराम कदम, प्राजक्ता विशाल कदम, नकुशा संजय कदम, सविता निवास पाटील, जयश्री सतीश पोवार यांनीही पक्षात जाहीर प्र

वेश केला.


कुडित्रे (ता. करवीर) येथील पैलवान रंगराव भगवंत हारणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश