बातम्या

रेडीरेकनर सुधारणा: लोकप्रतिनिधींना सूचना देण्यासाठी 8 दिवसांचा अवधी!

ReadyReckoner Amendment 8 Days to Notify Reps


By nisha patil - 9/1/2025 12:08:45 PM
Share This News:



कोल्हापुरातील रेडीरेकनरबाबत म्हणजेच वार्षिक मूल्यदर तक्ता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना काही सूचना, हरकती असल्यास आठ दिवसांत कळवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगेनीं केलंय. लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार वार्षिक मुल्यदर तक्ते तयार करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना घेतल्या जातात. त्यानुसार २०२५ - २६ या वर्षाचा रेडिरेकनर तयार करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झालीय.
  
यावर्षी रेडीरेकनरबाबत वार्षिक मूल्यदर तक्ता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना काही सूचना, हरकती असल्यास आठ दिवसांत कळवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. लोकलेखा समितीने केलेल्या शिफारशीनुसार वार्षिक मुल्यदर तक्ते तयार करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना घेतल्या जातात. त्यानुसार २०२५ -२६ या वर्षाचा रेडिरेकनर तयार करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहर व पंचगंगा नदी काठावरील सर्व गावांतील कमी पूर रेषेतील शेत जमिनीसाठी सध्या बाजारमूल्य दर तक्त्यामध्ये प्रति चौरस मीटर व प्रति हेक्टरी असे दोन्ही दर आहेत.

त्याऐवजी शेत जमीन मिळकतींना केवळ प्रति हेक्टरी दर देण्यात यावेत, अशी सूचना केलीय. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, नगर रचना मुल्यांकन, आदी पदाधिकारी  उपस्थित होते.


रेडीरेकनर सुधारणा: लोकप्रतिनिधींना सूचना देण्यासाठी 8 दिवसांचा अवधी!
Total Views: 38