शैक्षणिक
रेल्वे मधे ३२००० विविध पदाची भरती....
By nisha patil - 1/20/2025 3:34:05 PM
Share This News:
रेल्वे मधे ३२००० विविध पदाची भरती....
रेल्वे भरती मंडळाने वर्ष 2025 साठी भरती जाहीर केलीय. एकूण रेल्वे मधे ३२००० विविध पदाची भरती उपलब्ध आहेत. RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी भर्ती 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात आलीय. आणि सबमिट करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी पर्यत आहे.
रेल्वे भरती मंडळाने वर्ष 2025 साठी भरती जाहीर केलीय. एकूण रेल्वे मधे ३२००० विविध पदाची भरती करण्यात येणार आहे. RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी भर्ती 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात आलीय. आणि सबमिट करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी पर्यत आहे. RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी भर्ती 2025 साठी अर्ज शुल्क उमेदवाराच्या श्रेणीवर आधारित आहे. वय - १८ -३६ वर्षे असायला हवी. SC/ST/PWD/महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्याक/आर्थिक मागासवर्गीय/माजी सैनिकांसाठी: रु. 250 इतकी आहे. इतर श्रेणींसाठी ओपन वर्गाला रु. ५०० इतकी आहे. अर्जावर प्रक्रिया झाली आहे याची खात्री करण्यासाठी निर्दिष्ट अंतिम मुदतीपर्यंत पेमेंट पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. indianrailways.gov.in येथे भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे.
रेल्वे मधे ३२००० विविध पदाची भरती....
|