बातम्या

कोरोची येथील रस्त्यासंदर्भात डॉ. राहुल आवाडे यांचा नागरिकांशी संवाद...

Regarding the road in Korochi


By nisha patil - 2/8/2024 10:26:48 PM
Share This News:



 कोरोची येथील वॉर्ड. १ व वॉर्ड. ५ येथे रस्ता कामा संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विकी माने, शितल पाटील, राजेंद्र सुतार, विनायक बचाटे, बंडा पाटील, विजय मगदूम, सागर घोडके, संदीप लांडवे, पुरंदर पाटील, सतीश पाटील, अमोल पाटील, बाबासाहेब पाटील, चौगोंडा पाटील उपस्थित होते.


कोरोची येथील रस्त्यासंदर्भात डॉ. राहुल आवाडे यांचा नागरिकांशी संवाद...