बातम्या
रेंदाळ गाव बंद मागे .
By nisha patil - 8/16/2024 1:59:32 PM
Share This News:
14 ऑगस्ट 2024 पासून रेंदाळ नगरीच्या विकास कामाबाबत प्रलंबित सर्व मागण्यांसाठी सुरू असलेले रेंदाळ शिवसेना शहर प्रमुख शरद राजाराम पाटील यांचे आमरण उपोषण ची तीव्रता पाहता गाव बंद चा इशारा देण्यात आला होता. परंतु आपले गाव व्यवसायिक असलेने व लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मी उद्या पासून पुकारलेले बेमुदत गाव बंद आंदोलन मागे घेतलेले आहे. माझे आमरण उपोषण आंदोलन आज दुसऱ्या दिवशी अखंडित पणे सुरुच आहे व जोपर्यंत कारवाई चे आदेश पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील .
रेंदाळ गाव बंद मागे .
|