बातम्या

कोरोचीतील राम मंदिराचा जिर्णोध्दार...

Renovation of Ram temple in Korochi


By nisha patil - 10/8/2024 7:57:43 PM
Share This News:



कोरोचीतील राम मंदिराचा जिर्णोध्दार... 

 राहुल आवाडे याच्या हस्ते भूमीपूजन 

कोरोची छत्रपती शिवाजी नगर येथे श्री राम मंदिराचा जिर्णोध्दार तसेच भूमीपूजन व पायाभरणी शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.   
     

यावेळी उपसरपंच पूजा टेळे, ग्रामपंचायत सदस्य शितल पाटील, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, नवमा संचालक राकेश मगदूम, अभिनंदन पाटील यांसह नागरिक उपस्थित होते .


कोरोचीतील राम मंदिराचा जिर्णोध्दार...