बातम्या

नदीची पातळी व पूर येणारा भाग

River level and floodplain


By nisha patil - 7/25/2024 12:36:42 PM
Share This News:



* ४५ फूट - जुना शिये नाका ओढ्यावर पाणी, बावडा रस्ता बंद, रिलायन्स मॉलमागे कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा- बटाटा मार्केट, शाहूपुरी, कोंडाओळ.

* ४६ फूट ५ इंच व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राउंड.

* ४७ फूट २ इंच पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू, आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा व शिंगणापूर रस्ता बंद.

* ४७ फूट ४ इंच शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटेमळा, यशोदा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत.

* ४७ फूट ५ इंच - रेणुका मंदिर, गुंजन हॉटेल, त्र्यंबोली नगर, रेणुका नगर, घाटगे ग्रहयोग व रेणुका मंदिर पाठीमागे पाणी येते. माळी मळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा, पॅलेस पाठीमागे, राजहंस प्रिटिंग प्रेस, हरिपूजा पूरम, त्रिकोणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद. केविज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद. जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज व्हाया पाटलाचा वाडा रस्ता बंद. बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद. भालजी पेंढारकर केंद्र परिसर, दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर

रस्ता बंद. लक्षतीर्थ वसाहत (दुर्गा मंदिर).

* ४७ फूट ७ इंच - सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद.

४७ फूट ८ इंच पिनाक, सन सिटी, माळी माळ, महावीर कॉलेज पिछाडीस, पोलो ग्राउंड, जावडेकर अपार्टमेंट, ड्रीम वर्ल्डची मागील बाजू.

* ४८ फूट - मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद, काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद, मेनन बंगला ते नगरसेवक शेळके घरासमोरील रस्ता बंद.

* ४८ फूट ५ इंच विल्सन पूल ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद. लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक रस्ता बंद. गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात.

* ४८ फूट ८ इंच शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पिटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्ण पाण्यात). उषा टॉकिज (बी न्यूज ऑफिस ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद).

* ४९ फूट ११ इंच घोडके वाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एम.एस.सी.बी. बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क.

* ५१ फूट - दुधाळी (कोल्हापूर ऑथेंपिडीक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल) उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राउंड परिसर.

● ५१ फूट ८ इंच कमन ते टोल नाका बंद.

* ५३ फूट बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय, पूर्व भाग पाण्यात. (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपूरी).

५५ फूट ७ इंच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंदाजे ३ ते ४ फूट पाणी येते. नागाळा पार्कात पुराचे पाणी येते.


नदीची पातळी व पूर येणारा भाग