खेळ
रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा झाला सज्ज…
By nisha patil - 1/21/2025 5:53:26 PM
Share This News:
रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा झाला सज्ज…
बीसीसीआयने सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केलंय. अशातच स्टार खेळाडूंनाही रणजी ट्रॉफी खेळावी लागत आहे. रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा सज्ज झालाय. मुंबईच्या BKC मैदानात रोहितचा कसून सराव चालु आहे.
बीसीसीआयने सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केलंय. अशातच स्टार खेळाडूंनाही रणजी ट्रॉफी खेळावी लागत आहे. रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा सज्ज झालाय.
मुंबईच्या BKC मैदानात रोहितचा कसून सराव सुरु आहे. आज सकाळी रोहित शर्माने नेट्समध्ये जोरदार प्रॅक्टिस केली.तब्बल 10 वर्षांनी रोहित खेळणार रणजी सामना खेळणार आहे.रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळेल. 23 जानेवारीपासून मुंबई - जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रणजी सामना खेळला जाणार आहे.
रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्मा झाला सज्ज…
|