बातम्या
संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल...
By nisha patil - 2/24/2025 9:42:33 PM
Share This News:
संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल...
नीलम गोऱ्हे ही.. निर्लज्ज.. नमकहराम
नीलम गोरे यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, असे त्यांनी म्हटले. तर, नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय.
संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल...
|