बातम्या

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..

Sarva Mangalya Shiva Sarvartha Sadhika


By Administrator - 4/10/2024 1:46:47 PM
Share This News:



राष्ट्रभूषण नवरात्र उत्सव मंडळ, विक्रमनगर या मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता या मिरवणूक सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..