बातम्या

मरगुबाई मंदिरात गटर कामाचा शुभारंभ: आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर

Sewer work started in Margubai Temple


By nisha patil - 2/9/2024 11:42:57 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार फंडातून मंजूर झालेल्या निधीतून मरगुबाई मंदिर येथे गटर करणे या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागत्ते, पापालाल मुजावर, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, सागर कम्मे, अमृत भोसले, विनायक बचाटे, अजिंक्य रेडेकर, सीमा कमते, किरण सुर्यवंशी, राजू खामकर, प्रकाश पाटील, रवी लोहार,  तानाजी कोकितकर, पेठकर काका, बेडगे मालक, बेडगे वाहिनी, मुजावर भाभी, तोडकर मावशी, हत्तीकटकी मावशी यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


मरगुबाई मंदिरात गटर कामाचा शुभारंभ: आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर