बातम्या

पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या धावल्या चक्क 168 किलोमीटर.

She ran 168 kilometers to meet Panduranga


By nisha patil - 7/18/2024 6:38:31 PM
Share This News:



विठुरायाच्या भेटीसाठी कोल्हापुरातील विद्या चव्हाण या ५९ वर्षाच्या महिलेने चक्क १६८ km धावत आणि चालत प्रवास केलाय. आषाढी एकादशीसाठी जाण्यासाठी 14 जुलै ते 16 जुलै दरम्यान तब्बल 38 तास त्यांचा हा प्रवास सुरू होता.  विठुरायाच्या आशीर्वादामुळे हा प्रण पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलाय.


पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या धावल्या चक्क 168 किलोमीटर.