राजकीय
धक्कादायक... आणि मोदींनी त्या तीन आमदारांना
By Administrator - 1/15/2025 5:17:01 PM
Share This News:
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सभागृहात महायुतीच्या आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली असून, आमदारांसाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
ओळखपत्र नसल्यास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने काही आमदारांना धावपळ करावी लागली. ओळखपत्र विसरल्यामुळे तीन आमदारांना बैठकीतून परत पाठवण्यात आले असून, यामध्ये एका महिला आमदाराचाही समावेश आहे. यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
धक्कादायक... आणि मोदींनी त्या तीन आमदारांना
|