बातम्या
कोल्हापूरमध्ये खतांचा तुटवडा
By nisha patil - 1/20/2025 11:34:26 AM
Share This News:
कोल्हापूरमध्ये खतांचा तुटवडा
शेतकऱ्यांना संयुक्त खतांचा वापर करण्याची सूचना
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी मशागतीचे काम सुरू असताना 10:26:26 आणि डी.ए.पी. खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पोर्टलवर संयुक्त खते 16,883 टन दिसत असले तरी, तुटवडा असलेल्या खते स्वतंत्रपणे दिसत नाहीत. इफको आणि कृभको कंपन्यांची काही खते उपलब्ध आहेत, परंतु शेतकऱ्यांनी संयुक्त खतांचा वापर करावा, अशी सूचना मोहिम अधिकारी सुशांत लव्हटे यांनी दिली आहे.
कोल्हापूरमध्ये खतांचा तुटवडा
|