बातम्या

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

Siddhi Jadhav Selection as Umpire for National

By Administrator - 1/15/2025 12:57:56 PM
Share This News:

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

कोल्हापूर:सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड दिनांक 15/01/2025 ते 25/01/2025 पर्यंत हॉकी इंडिया तर्फे होणाऱ्या  सब ज्युनिअर राष्ट्रीय अस्मिता चषक हॉकी लीग फेज 1 महिला हॉकी स्पर्धा ह्या ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथील एल.एन.आय.पी हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी संदीप जाधव हीची पंच म्हणून निवड झाली आहे.

सिद्धी हिला हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश,मनोज भोरे,मनीष आनंद यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच हॉकी कोल्हापूर च्या अध्यक्ष सुरेखा पाटील,मोहन भांडवले व आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक यांचे प्रोत्साहन लाभले.

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
Total Views: 74