बातम्या
भरधाव वेगातील कारला अपघात, तिघांचा मृत्यू
By nisha patil - 2/14/2025 11:02:25 PM
Share This News:
भरधाव वेगातील कारला अपघात, तिघांचा मृत्यू
नागपूर-वर्धा मार्गावर सेलू येथील धानोली फाट्यावर आज पहाटे भीषण अपघात झाला. वेगात असलेली कार नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली पलटली.
या दुर्घटनेत सुशील म्हस्के, शुभम मेश्राम आणि समीर सुटे यांचा मृत्यू झाला, तर धनराज धबर्डे गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
भरधाव वेगातील कारला अपघात, तिघांचा मृत्यू
|