बातम्या
ऊस वाहतूकदारांची फसवणूक: तातडीने कार्यवाहीची मागणी
By nisha patil - 12/2/2025 10:55:02 PM
Share This News:
ऊस वाहतूकदारांची फसवणूक: तातडीने कार्यवाहीची मागणी
मुंबई: राज्यात २ हजारांहून अधिक ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल असूनही कार्यवाही होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.
फसवणूकप्रकरणी गुन्हे फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची व ऊस वाहतूकदारांना गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळात समाविष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
ऊस वाहतूकदारांची फसवणूक: तातडीने कार्यवाहीची मागणी
|